Aamhi Karjat talukyat aahot Karan ethe hi drone firtahet .aani ya afwa nahit reality aahe
अरे भाई नीट बोल ना म्हातारा माणूस बोलतो तसा बोलतो .बोल भिडू नाव नको त्या पेक्षा बोलतो म्हातारा
ये बाबा खरच आहे माझ्या घरावर होता 2 min . दगडी मारली तेव्हा गेलाय
Ho ,aamchya ekde pan 6divas jhale dron firtat aani choryahi jhalyat
Manchar madhe pan drone distoy…..awasari khurd pimpalgaon khadki ekde pan drone ahet
कालच आमच्या इथे drone चा वापर करून चोरी झाली आहे चोरीसाठी ktm चां वापर केला आहे ….real ahe.
Dron khar set tuzya khari chori zalavar kalel
ड्रोनच्या बाबतीत अफवा समजू नका शेतकऱ्यांच्या घरांवर, वस्त्यांमध्ये, गावात हळूहळू घरांवर च का थांबतोय मी स्वतः पाहिले आहे.
अरे भावा वाघोली मध्ये रोज चालू आहे प्रकार आणि हे dron ch आहेत
ड्रोन दिसला का दगडाचे ठोकेत पाढयचा
मी श्रीगोंदा तालुक्यातल्या भानगाव चा आहे आमच्या गावात 2 दिवसांपासून 3 ड्रोन फिरत आहेत
@Bolbhidu आमच्या गावात पण टेहळणी चे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत..#बोल भिडू
ड्रोन फिरतात म्हणजे फिरतात मी कालच पहिला आहे
माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी गावात चार पाच ड्रोन फिरताहेत
Malshiras kacharewadi mde sudha mi swta dron bghitl aahe
बकवास
आज माळशिरस मध्ये हवा द्रोण दाद्याची😂
आमच्या गावात आता दिसल्यात ४ आहेत शिरूर तालुका धामारी गाव
Murkh aahe ha ha kdhi ghara baher yeto ka kadi murkh
Kendur madyapan ratri firta
Mala pan pahilyanda hya afawa watat hotya pan gelya don divasanpasun shirurla amachya gavat ek sonat 3 _ 4 drone pahilet .
Sheman fakya drone ch hyti
Malshiras talukat parva dron ratri 11.30 la ch phi rat hote purn gharn pashi javal yevun gharn bhovati round mart hote.
चिंभळा.ता श्रीगोंदा व परिसरातील गावांमध्ये ड्रोन😂 आहे
ट्रेनिंग चालू आहे
24/6/24 रोजी शिक्रापूर येथे कासारी फाटा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. व एका घरावर ड्रोन फिरत होता व त्या घरावर चोरट्यांनी धुमाकूळ घालुन त्या घरातले सर्व. डाग चोरले .,🤝🤝
काल रात्री(२४/६/२४) रोजी वेळापूर व परिसरात 5/५ drone फिरत होते. Drone चि रेंज खूप जास्त आहे. कदाचित हे DJI company चे drone असावेत.
भाऊ एकाच वेळी चार-पाच ट्रेनि विमान एकाच गावात कशी काय फिरू शकतात.. आजच ड्रोन ची चर्चा ऐकून मी यूट्यूब ला हा विषय टाकला तर तुझा व्हिडिओ समोर आला.. पूर्ण पुणे जिल्ह्यात ट्रेनि विमान कसे काय फिरू शकतात. काय खरे आणि काय खोटे हे देव जाणो, तू जाणो आणि पोलीस यंत्रणा जाणो.
Aaj amchya gavat 3 drone hote hi Afawa ajibat nahi
Zatu viman nsun to drone ch ahe..vadi vastivar viman tuzya bapan anale hote ka
भाऊ तू ये आमच्या गावात
आमच्या आई ला आजच घरावर 4 ड्रोन दिसलेत …😂
Dron ahet aaj date 23 .6 24 la He kar ahe pagan. Kahi sangat nhi
Walchandnagar madhe sudha
रांजणगाव गणपती मध्ये पण 2 दिवस झाले फिरतात ड्रोन आणि 2 ठिकाणी चोरी पण झाली
अजून पण हा प्रकार शिरूर, मंचर, खेड, मध्ये चालू आहे रोज
अवसरी ता आंबेगाव जि पुणे येथे ड्रोन मुळे चोरी झाली आहे
भावा आपण श्रीगोंदा तालुक्यातून आहे आमच्या दोन तीन आठवडे झाले दररोज ड्रोन दिसतोय सगळ्या मळा सगळं गाव 8 ते 5 पर्यंत जागा राहतात
विमान नाही द्रोण आहे हा १००% आम्ही जवळून पाहिलंय
Aamhi pn aadhi yala viman ch samjaycho pn te drone ch aahet
Aamhi Karjat talukyat aahot Karan ethe hi drone firtahet .aani ya afwa nahit reality aahe
अरे भाई नीट बोल ना म्हातारा माणूस बोलतो तसा बोलतो .बोल भिडू नाव नको त्या पेक्षा बोलतो म्हातारा
ये बाबा खरच आहे माझ्या घरावर होता 2 min .
दगडी मारली तेव्हा गेलाय
Ho ,aamchya ekde pan 6divas jhale dron firtat aani choryahi jhalyat
Manchar madhe pan drone distoy…..awasari khurd pimpalgaon khadki ekde pan drone ahet
कालच आमच्या इथे drone चा वापर करून चोरी झाली आहे चोरीसाठी ktm चां वापर केला आहे ….real ahe.
Dron khar set tuzya khari chori zalavar kalel
ड्रोनच्या बाबतीत अफवा समजू नका शेतकऱ्यांच्या घरांवर, वस्त्यांमध्ये, गावात हळूहळू घरांवर च का थांबतोय मी स्वतः पाहिले आहे.
अरे भावा वाघोली मध्ये रोज चालू आहे प्रकार आणि हे dron ch आहेत
ड्रोन दिसला का दगडाचे ठोकेत पाढयचा
मी श्रीगोंदा तालुक्यातल्या भानगाव चा आहे आमच्या गावात 2 दिवसांपासून 3 ड्रोन फिरत आहेत
@Bolbhidu आमच्या गावात पण टेहळणी चे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत..#बोल भिडू
ड्रोन फिरतात म्हणजे फिरतात मी कालच पहिला आहे
माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी गावात चार पाच ड्रोन फिरताहेत
Malshiras kacharewadi mde sudha mi swta dron bghitl aahe
बकवास
आज माळशिरस मध्ये हवा द्रोण दाद्याची😂
आमच्या गावात आता दिसल्यात ४ आहेत शिरूर तालुका धामारी गाव
Murkh aahe ha ha kdhi ghara baher yeto ka kadi murkh
Kendur madyapan ratri firta
Mala pan pahilyanda hya afawa watat hotya pan gelya don divasanpasun shirurla amachya gavat ek sonat 3 _ 4 drone pahilet .
Sheman fakya drone ch hyti
Malshiras talukat parva dron ratri 11.30 la ch phi rat hote purn gharn pashi javal yevun gharn bhovati round mart hote.
चिंभळा.ता श्रीगोंदा व परिसरातील गावांमध्ये ड्रोन😂 आहे
ट्रेनिंग चालू आहे
24/6/24 रोजी शिक्रापूर येथे कासारी फाटा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. व एका घरावर ड्रोन फिरत होता
व त्या घरावर चोरट्यांनी धुमाकूळ घालुन
त्या घरातले सर्व. डाग चोरले .,🤝🤝
काल रात्री(२४/६/२४) रोजी वेळापूर व परिसरात 5/५ drone फिरत होते. Drone चि रेंज खूप जास्त आहे. कदाचित हे DJI company चे drone असावेत.
भाऊ एकाच वेळी चार-पाच ट्रेनि विमान एकाच गावात कशी काय फिरू शकतात.. आजच ड्रोन ची चर्चा ऐकून मी यूट्यूब ला हा विषय टाकला तर तुझा व्हिडिओ समोर आला.. पूर्ण पुणे जिल्ह्यात ट्रेनि विमान कसे काय फिरू शकतात. काय खरे आणि काय खोटे हे देव जाणो, तू जाणो आणि पोलीस यंत्रणा जाणो.
Aaj amchya gavat 3 drone hote hi Afawa ajibat nahi
Zatu viman nsun to drone ch ahe..vadi vastivar viman tuzya bapan anale hote ka
भाऊ तू ये आमच्या गावात
आमच्या आई ला आजच घरावर 4 ड्रोन दिसलेत …😂
Dron ahet aaj date 23 .6 24 la He kar ahe pagan. Kahi sangat nhi
Walchandnagar madhe sudha
रांजणगाव गणपती मध्ये पण 2 दिवस झाले फिरतात ड्रोन आणि 2 ठिकाणी चोरी पण झाली
पुरंदर सासवड मध्ये फिरत आहे आज इथे दिसले 😢
तुम्हाला आफवा वाटेत असेल पण खर आहे
यावर निबंध लिहायला पाहिजे😂😂😂😂
इकडे खंडाळा शिरवळ भागात पण रोज फिरतात रात्रीचे
सातारा जिल्हा तालुका फलटण मध्ये पण फिरत असतात
गावात ये भाऊ म समजेल
शिरूर तालुक्यात इनामगाव येथून ड्रोन फिरतात